उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेडमध्ये

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड- भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेडमध्ये येत आहेत. त्यांचा हा धावता दौरा असणार आहे. नांदेड विमानतळ येथे त्यांचे आज आगमन होणार आहे. सकाळी 11.30 वाजता ते नांदेड विमानतळावर येणार असून मोटारीने तेलंगणातील पार्डी (बी), निर्मलकडे प्रयाण करणार आहेत. त्यानंतर ते दुपारी 4.30 वाजता परत नांदेड … Continue reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेडमध्ये