एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी केले नाव जाहीर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 ◆ आज संध्याकाळी साडेसात वाजता शपथविधी मुंबई– उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर  आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनात पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक घोषणा केली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री … Continue reading एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी केले नाव जाहीर