किरकोळ वादातून विद्यार्थ्यांनी शाळेत मोटारसायकली पेटविल्या, अनेक दुचाकींची तोडफोड; शिक्षक- पालकांना मारहाण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 ◆ सहस्त्रकुंड येथील एकलव्य रेसिडेन्शियल शाळेतील धक्कादायक प्रकार इस्लापूर (ता. किनवट)- एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन याचे रूपांतर  हाणामारीत झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेतील दोन दुचाकी पेटविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात दोन्ही दुचाकी जळून भस्मसात झाल्या आहेत, तर तीन दुचाकींची तोडफोड केली. ही घटना नांदेड जिल्ह्याच्या … Continue reading किरकोळ वादातून विद्यार्थ्यांनी शाळेत मोटारसायकली पेटविल्या, अनेक दुचाकींची तोडफोड; शिक्षक- पालकांना मारहाण