कौठा भागातील महसूल इमारतींत मोठ्या संख्येने नागरिक घुसले, पोलिसांचा फौजफाटा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 ◆ घरकुलं देण्याची मागणी ◆ प्रशासनाची उडाली तारांबळ नांदेड– मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व चर्चेत आलेल्या बॉम्बशोधक व नाशक पथक कार्यालयासमोरील महसूल विभागाच्या इमारतींतील सदनिकांमध्ये नागरिक घुसले आहेत. ही माहिती महसूल विभागाला मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांच्या मदतीने महसूल यंत्रणेने या इमारतींमध्ये आणि त्यातील सदनिकांमध्ये घुसलेल्या नागरिकांपैकी काहींना बाहेर … Continue reading कौठा भागातील महसूल इमारतींत मोठ्या संख्येने नागरिक घुसले, पोलिसांचा फौजफाटा दाखल