खासदार हेमंत पाटील यांच्या घर, कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त; शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चेनंतर बंदोबस्त, आज दुपारनंतर पत्रकार परिषद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 ◆ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 12 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची चर्चा नांदेड– हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता पुन्हा त्यांचे नाव शिंदे गटाशी जोडण्यात येत असून यामुळे नांदेड … Continue reading खासदार हेमंत पाटील यांच्या घर, कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त; शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चेनंतर बंदोबस्त, आज दुपारनंतर पत्रकार परिषद