खून करून प्रेत पुरले; कुंडलवाडीतून बेपत्ता मजूर पिता- पुत्रापैकी पित्याचा खून झाल्याचे उघड, मुलाचा शोध सुरु

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड/कुंडलवाडी- जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातीलकुंडलवाडी येथून बेपत्ता झालेल्या मजूर पिता- पुत्रापैकी पित्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पाच जणांनी त्यांचा खून करून प्रेत पुरले होते. ते प्रेत पोलिसांनी बाहेर काढले असून बेपत्ता मुलाचा शोध सुरु आहे. कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुनगंदा शिवारात दि.२१ फेब्रुवारी रोजी परराज्यातुन हरभरा काढण्यासाठी आलेल्या दोन मजूर … Continue reading खून करून प्रेत पुरले; कुंडलवाडीतून बेपत्ता मजूर पिता- पुत्रापैकी पित्याचा खून झाल्याचे उघड, मुलाचा शोध सुरु