गोळीबाराने पुन्हा हादरले नांदेड ! प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळीबार, हल्लेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड– येथील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर आज मंगळवार दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात संजय बियाणी हे गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बियाणी यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात संजय बियाणी यांच्यासह त्यांच्या वाहनाचा चालकही जखमी झाला आहे. बियाणी आणि त्यांच्या … Continue reading गोळीबाराने पुन्हा हादरले नांदेड ! प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळीबार, हल्लेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या