डोक्यात कुऱ्हाड घालून ठार केले; चोरट्यांचे कृत्य की घातपात? अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 ◆ हत्येचे गुढ कायम अर्धापूर ( जि. नांदेड)- जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत सुरू असतानाच हदगाव तालुक्यातील चाभरा येथे खुनाची घटना घडली आहे. वसरीत झोपलेल्या एकावर कुऱ्हाडीचा घाव घालून ठार करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवार दि.9 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जखमीला शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी नांदेड येथे दाखल केले … Continue reading डोक्यात कुऱ्हाड घालून ठार केले; चोरट्यांचे कृत्य की घातपात? अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील घटना