धक्कादायक: संजय बियाणी यांच्यावर गोळ्या घालून हत्येचे सीसीटीव्ही फुटेज; गोळीबाराची घटना आणि दोन हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड– येथील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर आज मंगळवार दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात संजय बियाणी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले असून यात गोळीबाराची घटना आणि दोन हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. संबंधित … Continue reading धक्कादायक: संजय बियाणी यांच्यावर गोळ्या घालून हत्येचे सीसीटीव्ही फुटेज; गोळीबाराची घटना आणि दोन हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद