धक्कादायक: हजारो लहान मुलांच्या भविष्याशी खेळ; श्री चैतन्य टेक्नो स्कुल नावाने बोगस शाळा सुरु

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 •लाखोंची फीस वसुली; कोणतीही परवानगी नसताना शाळा सुरु •किड्स किंगडम या प्रतिष्ठित शाळेऐवजी त्याच भव्य इमारतीत सुरु आहे बोगस शाळा नांदेड (विशेष प्रतिनिधी)- शहरात चक्क बोगस शाळा चालवून हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे मोठी शैक्षणिक संस्था आणि मोठी शाळा असा नावलौकिक … Continue reading धक्कादायक: हजारो लहान मुलांच्या भविष्याशी खेळ; श्री चैतन्य टेक्नो स्कुल नावाने बोगस शाळा सुरु