नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; तात्काळ मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड/ मुंबई- राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे. रुग्णसंख्या कमी-अधिक होत असल्यामुळे संकट मात्र कायम आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांना कोरोना लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. काँग्रेसचे नेते आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, अशोक चव्हाण हे कॅबिनेट बैठकीला हजर होते. रिपोर्ट येताच राज्य … Continue reading नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; तात्काळ मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले