नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीवर परभणीच्या दोघांनी झाडली गोळी, बाफना ब्रिजवर थरार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड- शहराच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंट जवळ असलेल्या उड्डाण पुलावर सोमवार दिनांक न‌ऊ जानेवारीच्या रात्री अकराच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यात सदर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या … Continue reading नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीवर परभणीच्या दोघांनी झाडली गोळी, बाफना ब्रिजवर थरार