नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले; तीन गोळ्या झाडून लुटारूंनी निवृत्त बँक कर्मचाऱ्यास घरासमोरच लुटले, आरोपी कॅमेऱ्यात कैद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 • नांदेडच्या अष्टविनायकनगरमधील घटना• आयजी, एसपी यांनी दिली घटनास्थळाला भेट नांदेड– काही काळाच्या खंडानंतर नांदेड शहर पुन्हा गोळीबाराने हादरले आहे. शहराच्या अष्टविनायक नगर भागात लुटारूंनी तीन गोळ्या झाडून निवृत्त बँक कर्मचाऱ्यास त्यांच्या घरासमोरच लुटले. या खळबळजनक घटनेनंतर आयजी, एसपी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, लुटण्यात आलेले रमेश … Continue reading नांदेड पुन्हा गोळीबाराने हादरले; तीन गोळ्या झाडून लुटारूंनी निवृत्त बँक कर्मचाऱ्यास घरासमोरच लुटले, आरोपी कॅमेऱ्यात कैद