नॉट रिचेबल झालेले आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर शुकशुकाट; पोलीस बंदोबस्त तैनात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड- विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडाळी सुरू झाल्याने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेऊन एक दबाव गट तयार केला आहे. त्यामुळे अनेक आमदारांचे फोन नॉट रिचेबल असून नांदेड (उत्तर) चे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचाही फोन बंद येत असल्याने त्यांच्या कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. दरम्यान भाग्यनगर … Continue reading नॉट रिचेबल झालेले आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर शुकशुकाट; पोलीस बंदोबस्त तैनात