परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर: हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा शिवारात दोन शेतकऱ्यांवर वीज कोसळली, एक जण जागीच ठार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 हिमायतनगर (जि. नांदेड)- परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. याच पावसात वीज कोसळून एक शेतकरी ठार झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे. हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा शिवारात ही दुर्घटना घडली आहे. शहरासह तालुक्यात मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाला. यात … Continue reading परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर: हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा शिवारात दोन शेतकऱ्यांवर वीज कोसळली, एक जण जागीच ठार