मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या धावता नांदेड दौरा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या धावत्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. उद्या रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने सकाळी 10.35 वाजता नांदेड विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळावरून पोलीस परेड हेलिपॅड परभणीकडे प्रयाण करतील. पोलीस … Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या धावता नांदेड दौरा