युक्रेनमध्ये अडकलेल्या नांदेडमधील नागरिकांच्या नातलगांनी तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड– रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युद्ध घोषित केले असून या परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील कोणाच्या घरचे नातलग, नागरीक युक्रेनमध्ये अडकलेले असल्यास तात्काळ जिल्ह्यातील त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती नाव व इतर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील … Continue reading युक्रेनमध्ये अडकलेल्या नांदेडमधील नागरिकांच्या नातलगांनी तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन