युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी- नागरिकांशी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 ◆ एकूण 30 विद्यार्थी अडकले नांदेड– युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थी व इतर नागरिकांशी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांना धीर दिला. नांदेड जिल्ह्यातील एकूण 30 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तिथे फसलेले सर्वच नागरिक लवकरात लवकर सुखरूप मायदेशी परत यावेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी … Continue reading युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी- नागरिकांशी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद