युक्रेनमध्ये नांदेडचे तब्बल 20 विद्यार्थी, सर्वजण सुखरूप असल्याची प्रशासनाची माहिती; लातूरमधील सर्वाधिक 27 विद्यार्थी अडकले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड- युक्रेनमध्ये नांदेडचे तब्बल 20 विद्यार्थी अडकले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. हे सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, लातूरमधील सर्वाधिक 27 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पुढे आली असून मराठवाड्यातील एकूण 67 विद्यार्थी तेथे असल्याचे सांगण्यात येते. युक्रेनमध्ये अडकलेल्या एकूण विद्यार्थी आणि सर्व नागरिकांची … Continue reading युक्रेनमध्ये नांदेडचे तब्बल 20 विद्यार्थी, सर्वजण सुखरूप असल्याची प्रशासनाची माहिती; लातूरमधील सर्वाधिक 27 विद्यार्थी अडकले