रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवानंतर संताप: खासदार हेमंत पाटील यांनी चक्क डीनच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास लावले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 व्हिडिओ 👇🏻 नांदेड– हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी येथील शासकीय रुग्णालयातील 31 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर भेट दिली. यावेळी रुग्णालयातील प्रचंड अस्वच्छता व दुर्गंधी पाहून संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी डीनच्या हातात चक्क झाडू देऊन त्यांना शौचालय साफ करण्यास लावले. यावेळी त्यांनी स्वतःही हातात पाण्याचा पाईप धरून … Continue reading रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवानंतर संताप: खासदार हेमंत पाटील यांनी चक्क डीनच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास लावले