व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड, कोंबिंग ऑपरेशनमध्ये 45 संशयितांना घेतले ताब्यात, कसून चौकशी; एसआयटी स्थापन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 ◆ अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे एसआयटीचे प्रमुख ◆ पालकमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक गोळीबार आणि हत्येचा व्हिडिओ 👇🏻 नांदेड- व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा घटनेनंतर पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड करण्यात येत आहे. काल रात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत तब्बल 45 संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात … Continue reading व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड, कोंबिंग ऑपरेशनमध्ये 45 संशयितांना घेतले ताब्यात, कसून चौकशी; एसआयटी स्थापन