शिवसेनेने आमदारांच्या घरी जाऊन बजावले व्हीप; आमदार बालाजी कल्याणकर यांनाही तीन जिल्हाप्रमुखांनी घरी जाऊन व्हीप पोहोचवला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻 नांदेड- राज्यात सुरु असलेल्या राजकीय  घडामोडीनंतर शिवसेनेने मोठे पाऊल उचलले असून बंडखोर आमदारांना पक्षाचा व्हीप बजावण्यात आला आहे. बुधवार दिनांक २२ जून रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती देणारा हा व्हीप आज सकाळीच सर्व आमदारांना बजावण्यात आला. या बैठकीस आमदारांनी उपस्थित राहावे असा … Continue reading शिवसेनेने आमदारांच्या घरी जाऊन बजावले व्हीप; आमदार बालाजी कल्याणकर यांनाही तीन जिल्हाप्रमुखांनी घरी जाऊन व्हीप पोहोचवला