Friday, January 3, 2025

टॅक्स वसुलीसाठी बँड बाजा, नांदेड महानगरपालिकेकडून थकबाकीदारांच्या घरासमोर वाजविला जातोय बँड बाजा

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– अनेकवेळा सूचना देऊन, नोटीसा पाठवून एवढेच नाही तर कर्मचारी दारावर जाऊनही थकबाकीदार महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास नकार देत असल्याने अखेर महापालिकेने संबंधित थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन बँडबाजा लावून वसुली मोहीम सुरू केली आहे. हा विषय शहरात चांगलाच चर्चेत आला आहे.

महानगरपालिकेच्या झोन तीनमध्ये सांगवी- तरोडा अंतर्गत असलेल्या चैतन्यनगर परिसरात अशाप्रकारे ही वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वारंवार सांगून सुद्धा टॅक्सची थकबाकी न भरणाऱ्यांच्या घरासमोर बँड वाजवून कर वसुली चालू केल्याने मालमत्ता थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!