Tuesday, March 19, 2024

नांदेड

आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली; नांदेडजवळील देगाव कुऱ्हाडे येथे तोडफोड

▪️ हे जे सुरू आहे ते चुकीचे -आमदार कल्याणकर नांदेड- शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना आज घडली...

लातूर

मराठवाडा

महाराष्ट्र

राष्ट्रीय

नांदेड- जम्मू तावी हमसफर एक्सप्रेसला एक डबा वाढला; 5 एप्रिल रोजी सचखंड एक्सप्रेस पानिपतमार्गे धावणार

नांदेड- जम्मू तावी- नांदेड हमसफर एक्स्प्रेसला एक डब्बा कायमचा वाढविण्यात आला असल्याचे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने कळविले आहे. त्याचबरोबर दि. 5 एप्रिल रोजी...

आंतरराष्ट्रीय

युक्रेनमध्ये अडकलेले नांदेडचे 30 पैकी 3 विद्यार्थी परतले; विमानतळावर पालकांसह पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत; विद्यार्थी म्हणाले, परत जाणार…

नांदेड- रशियाने युद्ध पुकारल्यामुळे युक्रेनमध्ये फसलेले नांदेडचे तीन विद्यार्थी आज सुखरूप शहरात परतले. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी कुटुंबियांसह पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,...
[td_block_social_counter facebook=”GodateerSamachaar ” twitter=”https://twitter.com/GodateerS?s=08 ” style=”style8 td-social-boxed td-social-font-icons” tdc_css=”eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9″ manual_count_facebook=”10200″ manual_count_twitter=”577″]

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

फोटोन्यूज

लज्जत

कृषी

वन्यप्राण्यांपासून पिकं वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी लढविली शक्कल

नांदेड/तामसा- वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव पाहता, शेतीची राखण करणे सुलभ जावे म्हणून, राजवाडी (ता. हदगाव) येथील एका शेतकऱ्याने, बांधावरील उंच वृक्षाला "ध्वनि सयंत्र"(भोंगा) बांधून...

शेतीत रानडुकरांचा हैदोस; शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय

अर्धापूर (जि. नांदेड) : तालुक्यातील शेतकर्‍यांना विविध नैसर्गिक संकटांना समोर जावे लागले असून संकटाची ही मालिका सुरूच आहे. आता शेतकर्‍यांना वन्य प्राण्यांच्या हैदोसाला समोर...

संकटमागून संकटं; शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे सोयाबीन जळून खाक

मुक्रमाबाद परिसरात सोयाबीन गंजीला आग मुक्रमाबाद (मुखेड)- येथील खतगाव (प.मु.) शिवारात रात्री उशीरा सोयाबीनच्या गंजीला अचानक आग लागून सोयाबीन जळून खाक झाल्याने शेतकरी कुटूंब संकटात...

हळदी पेमेंटच्या मुद्द्यावरून सोमवारी आडत्यांनी पाळला कडकडीत बंद

◆ उद्या सकाळी ११ वाजता असोसिएशनच्या इमारतीत बैठकीचे आयोजन नांदेड- कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या हळदीचे पेमेंट वेळेत मिळत नसल्याने शेतकरी आणि आडत्यांमध्ये...

पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आसाममध्ये पार पडली बांबू कार्यशाळा

राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायत राज संस्था गुवाहाटी येथे कार्यशाळा संपन्न नेतृत्व करण्याचे पाशा पटेल यांना साकडे आसामसह ईशान्य भारतात बांबू हा ब्लर मध्येच आहे. बांबूचे महत्व...

आरोग्य

दुर्गम किनवट येथेही आता उपलब्ध होणार ‘सिटी स्कॅन’ सुविधा; जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत ३.१० कोटी रुपये झाले उपलब्ध

▪️पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा पुढाकार; किनवट उपजिल्हा रुग्णालयातील 'सिटी स्कॅन'साठी ३.१० कोटी उपलब्ध नांदेड- पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटी स्कॅन...

26 26 26: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये मदतीसाठी कंट्रोल रूम सुरू

नांदेड- जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये covid-19 च्या अनुषंगाने मार्गदर्शन करणेकामी कंट्रोल रूम सुरू करण्यात आलेली आहे.  या कंट्रोल...

कोरोना: नांदेड जिल्ह्यात काल शंभरी तर आज दीडशे पार

◆ आज एका दिवसात आढळले 164 नवे कोरोना रुग्ण नांदेड- शहर आणि जिल्ह्याने कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्याचे सत्र सुरूच असून आज तर एका दिवसात...

१० वरून आज चक्क २९ ! नांदेडकरांनो सतर्क व्हा; कोरोना रुग्णसंख्येत होतेय सतत वाढ !

नांदेड- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 812 अहवालापैकी 29 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 22 तर अँटिजेन तपासणीद्वारे 7 अहवाल बाधित आला आहे. काल सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या 10 होती, ती...

नागरिकांनो सावधान! भारतात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये !

पिंपरी-चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला राज्यातील ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण पोहोचली ८ वर पुणे- महाराष्ट्रातील नागरिकांनी पुन्हा सावध होण्याची वेळ आली असून चिंता...

टेक्नॉलॉजी

मनोरंजन

क्रीडा

भारताच्या पोरांची जबरदस्त कामगिरी! पाचव्यांदा जिंकला विश्वचषक; अंडर 19 क्रिकेटच्या अंतिम सामन्यात इंग्लंडमध्ये भारताचा विजय

अँटिग्वा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील ICC अंडर-19 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साउंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय...

धर्म/ अध्यात्म

श्रीक्षेत्र बोरी (बु.) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

भाविकांनी लाभ घेण्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आवाहन कंधार- तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरी (बु) येथे  शिवशंकर ट्रस्ट, महादेव मंदिराच्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून आणि...

महिला

सोशल मीडियाच्या दुनियेतून

नांदेडकर म्हणताहेत “येगळा जिल्हा है मै”! ‘पुष्पा’ सिनेमाच्या डायलॉगची हवा, बनताहेत धमाल मीम्स

नांदेड- दक्षिणेत सुपर डुपर हिट ठरलेला "पुष्पा" सिनेमा हिंदीमध्येही आला आहे. सध्या या चित्रपटाने, त्या चित्रपटातील गीतांनी आणि त्यातील डायलॉग्संनी सध्या सर्वत्र धमाल उडवून...
error: Content is protected !!