Friday, November 22, 2024

नांदेडमध्ये आज 131 नवे कोरोना रुग्ण; 304 रुग्ण झाले बरे, 2 रुग्णांचा मृत्यू

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात आज शनिवारी एकुण 131 नवे रुग्ण आढळून आले असून 304 रुग्ण बरे झाले आहेत. तर आज 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज एकूण 1418 टेस्टिंग पैकी 131 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 71 आहे. आज 304 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!