Friday, November 22, 2024

नांदेडमध्ये कोरोनाबधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या रविवारीही अधिक; 403 रुग्ण झाले बरे तर 305 नवे रुग्ण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीपेक्षा आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने अधिक राहत आहे. आजही तशीच दिलासादायक आकडेवारी आली असून आज रविवारी एकुण 403 रुग्ण बरे झाले आहेत. तर 305 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आज एकूण 1613 टेस्टिंग पैकी 305 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 147 आहे. आज 403 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!