ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– राज्य निवडणूक आयुक्त मुंबई यांनी दिलेल्या आदेशान्वये दिलेल्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषदाच्या अंतिम प्रभाग रचना व नकाशे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
सुधारीत प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदाच्या अंतिम प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
हे नकाशे संबंधित नगरपरिषद कार्यालयात 9 जून 2022 रोजी पाहवयास उपलब्ध आहेत, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻