About Us

पवित्र गोदा तिरावरून अर्थात नांदेडमधून प्रकाशित होणारे “गोदातीर समाचार” हे मराठवाड्यातील सर्वात जुने दैनिक! 1962 सालापासून अविरतपणे हे दैनिक प्रकाशित होत असते. स्व.काकासाहेब रसाळ संस्थापक संपादक असलेल्या या दैनिकाचे आता श्री. केशव घोणसे पाटील हे मुख्य संपादक आहेत. प्रिंट मीडियासह इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रदीर्घ अनुभव मुख्य संपादक, प्रकाशक श्री. केशव घोणसे पाटील यांच्या गाठीशी आहे. आता “गोदातीर समाचार” 60 वर्षे पूर्ण करणार असून या दैनिकाची हीरकमहोत्सवी वर्षाकडे दमदार वाटचाल सुरू आहे.

~~~~

कार्यालय :
दै. गोदातीर समाचार
102 सी, सहकारी औद्योगिक वसाहत,
शिवाजीनगर, नांदेड – 431 602
दूरध्वनी : 02462 – 255 777
कार्यालयीन Whatsapp : 97633 71777
Email : godateer@gmail.com

मुख्य संपादक
केशव घोणसे पाटील
Email : keshavgpatil@gmail.com