नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. लहाने यांची बदली; पुणे महापालिकेतून महेशकुमार डोईफोडे नवीन आयुक्त म्हणून येणार
परीक्षेसाठी जेलमधुन बाहेर आलेल्या कैद्याची चक्क पोलिसाला मारहाण; यशवंत कॉलेजसमोरील प्रकार, मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी
पिस्तूल कानशिलाला लावून व्यापाऱ्याचे बारा लाख रुपये लूटले; मारहाण करीत कारची तोडफोड, नायगाव येथे सिनेस्टाइल लूट
जन्मदात्या पित्याला ठार करून मुलांनी गुपचूप शेतात नेऊन पुरले; पोलिसांनी जेसीबीने उकरून काढला मृतदेह, उमरी तालुक्यातील घटना
भीषण: ट्रक- टेम्पोची समोरासमोर जबर धडक, चार जण ठार; तब्बल दीडशे मेंढ्याही दगावल्या; नांदेड- हिंगोली रस्त्यावरील माळेगाव येथील अपघात