पुन्हा एक अधिकारी नांदेडहून नागपूरला: आयपीएस अर्चित चांडक यांची नागपूरला उपायुक्त पदावर बदली
अपघात भासवण्यासाठी प्रेत गच्चीवरून खाली फेकले; नांदेडमध्ये युवकाचा भोसकून खून
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या नांदेडमधील सभेत अनेक माजी आमदारांचा ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश; सभेआधी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड
नांदेडमधील मुख्यमंत्री केसीआर यांची सभा उधळून लावण्याचा ‘मनसे’ने दिला इशारा; एकीकडे सभेची जय्यत तयारी, दुसरीकडे इशारा!
कमरेला गावठी पिस्तुल लावून फिरणाऱ्या अहमदपूरच्या आरेफला नांदेडमध्ये अटक; तीन जिवंत काडतुसांसह पिस्तुल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
मुखेडजवळ एसटी बस व ट्रक कंटेनरचा भीषण अपघात, ९ प्रवासी जखमी; बसच्या समोरील भागाचा चुराडा
नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार: जुना मोंढा भागातील घटना; गोळीबार करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक
नांदेड दौऱ्यात श्री श्री रविशंकरजी यांनी साधला राजकीय समतोल: अशोक चव्हाण यांच्यासह खा. चिखलीकर यांच्या निवासस्थानीही दिली भेट
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये घेणार सभा; नियोजनासाठी मंत्री नांदेडमध्ये, खासदार- आमदारांनी केले सभास्थळाचे भूमिपूजन
ऑनर किलिंग प्रकरण: पोलिसांना एका नाल्यात मुलीची हाडं सापडली, डीएनए टेस्ट होणार; आई-वडील, भाऊ व इतर नातेवाईकांनी मृतदेह जाळून राखही फेकली होती नाल्यात
नांदेडमध्ये ऑनर किलिंग: आई- वडिलांनीच केला पोटच्या मुलीचा खून; गावातील युवकासोबत होते प्रेमसंबंध, आई- वडील, मामा-काकांसह चुलत भावांचाही सहभाग
देगलूरमध्ये थरार: सशस्त्र दरोडेखोरांनी महिलेला ठार करून सुमारे चार लाखांचा ऐवज लुटला