नांदेडमध्ये गोळीबार: मित्रानेच मित्रावर गोळी झाडली, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना; एक जण जखमी
नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. लहाने यांची बदली; पुणे महापालिकेतून महेशकुमार डोईफोडे नवीन आयुक्त म्हणून येणार
परीक्षेसाठी जेलमधुन बाहेर आलेल्या कैद्याची चक्क पोलिसाला मारहाण; यशवंत कॉलेजसमोरील प्रकार, मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी
पिस्तूल कानशिलाला लावून व्यापाऱ्याचे बारा लाख रुपये लूटले; मारहाण करीत कारची तोडफोड, नायगाव येथे सिनेस्टाइल लूट
नांदेड ते अहमदपूरमार्गे लातूर आणि नांदेड ते मुखेडमार्गे लातूर नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी द्या: खा. चिखलीकर यांची संसदेत मागणी
नांदेडहून पुण्यासाठी नवीन रेल्वेगाडी; नांदेड- हडपसर गाडी आता दररोज पुणे स्टेशनपर्यंत धावणार
‘तो’ उल्कापात नव्हे तर इलेक्ट्रॉन रॉकेट बूस्टरचे तुकडे- श्रीनिवास औंधकर
मुंबईहून नांदेडकडे येणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसमधील प्रवाशांना लुटले; चोरट्यांनी रेल्वेची चेन ओढून गाडी थांबवत केली लूट
दौलताबादजवळ रेल्वे मालगाडीला अपघात; नांदेडहून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्या, काही गाड्या रद्द तर काही अंशतः रद्द
पतीला मिळणार पोटगी; नांदेड न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने कायम ठेवला, शिक्षिकेची याचिका फेटाळली
अकोला ते तिरुपती आणि पूर्णा ते तिरुपती या दोन रेल्वे गाड्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत मुदतवाढ
अजब प्रकार: रेल्वेचा एक डबाच विसरला; नांदेड रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे रेल रोको आंदोलन
जन्मदात्या पित्याला ठार करून मुलांनी गुपचूप शेतात नेऊन पुरले; पोलिसांनी जेसीबीने उकरून काढला मृतदेह, उमरी तालुक्यातील घटना