नांदेडमधील मुख्यमंत्री केसीआर यांची सभा उधळून लावण्याचा ‘मनसे’ने दिला इशारा; एकीकडे सभेची जय्यत तयारी, दुसरीकडे इशारा!
कमरेला गावठी पिस्तुल लावून फिरणाऱ्या अहमदपूरच्या आरेफला नांदेडमध्ये अटक; तीन जिवंत काडतुसांसह पिस्तुल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
मुखेडजवळ एसटी बस व ट्रक कंटेनरचा भीषण अपघात, ९ प्रवासी जखमी; बसच्या समोरील भागाचा चुराडा
नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार: जुना मोंढा भागातील घटना; गोळीबार करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक
आणखी एक ट्विस्ट: देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतली शपथ
एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी केले नाव जाहीर
नांदेड- पनवेल रेल्वे चार दिवस फक्त कुर्डुवाडीपर्यंतच धावणार; काही रेल्वे गाड्या रद्द तर काही अंशतः रद्द
नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम अशा विविध जिल्ह्यात पेट्रोल पंप लुटणाऱ्या टोळीला अर्धापूर पोलिसांनी पकडले
नांदेडच्या दोघांविरुद्ध पुणे पोलिसात मोक्का; पुणे पोलीस चौकशीसाठी नांदेडला येणार
अमरनाथ राजूरकर यांची विधान परिषद काँग्रेस गटनेतेपदी नियुक्ती
लोक अदालतीचे यश; नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १० हजारांपेक्षा अधिक प्रकरणात १७ कोटी ३४ लाखांची तडजोड
नांदेडच्या राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा; लाल किल्ला आणि मंत्रालयावरही फडकलेला आहे नांदेडमध्ये बनलेला तिरंगा
काळेंचा पुन्हा ‘विक्रमी’ विजय! सलग चौथ्यांदा बनले मराठवाड्याचे आमदार! काळे कुटुंबावर मराठवाड्याने तब्बल सातव्यांदा टाकला विश्वास