तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये घेणार सभा; नियोजनासाठी मंत्री नांदेडमध्ये, खासदार- आमदारांनी केले सभास्थळाचे भूमिपूजन
ऑनर किलिंग प्रकरण: पोलिसांना एका नाल्यात मुलीची हाडं सापडली, डीएनए टेस्ट होणार; आई-वडील, भाऊ व इतर नातेवाईकांनी मृतदेह जाळून राखही फेकली होती नाल्यात
नांदेडमध्ये ऑनर किलिंग: आई- वडिलांनीच केला पोटच्या मुलीचा खून; गावातील युवकासोबत होते प्रेमसंबंध, आई- वडील, मामा-काकांसह चुलत भावांचाही सहभाग
देगलूरमध्ये थरार: सशस्त्र दरोडेखोरांनी महिलेला ठार करून सुमारे चार लाखांचा ऐवज लुटला
नांदेड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे आता लातूर महापालिका आयुक्त
सलग तिसऱ्या वर्षी मांजरा धरण १०० टक्के भरले, धरणाचे दोन दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
लातूरमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची रोख आणि दीड किलो सोने लुटले
लातूर जिल्ह्यात उदगीरजवळ बस आणि कारचा भीषण अपघात; कारमधील ०५ जण जागीच ठार, मयतांमध्ये लातूर- नांदेड जिल्ह्यातील नागरिक
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी उकरून अस्थी चोरण्याचा कट; विश्वस्त मंडळाने व्यक्त केला संशय
भाजप नेते, माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक; ॲड. हसन पटेल यांचे निधन, लोदगा येथे अंत्यसंस्कार
नांदेडचे प्रसिद्ध व्यावसायिक कृष्णा लोकमनवार यांचे वाराणसीजवळ अपघातात निधन; चातुर्मासानिमित्त वाराणसीला गेलेल्या आईला परत घेऊन येताना ट्रकने उडवले
लातूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा केलेला प्रयोग कौतुकास्पद -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
विदेशात ट्रीप व महागड्या गाड्या भेट देण्याचे आमिष, नांदेडमध्ये मुख्याध्यापकासह सात जणांना सव्वाकोटीचा गंडा; वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल