आमच्याबद्दल

पवित्र गोदा तिरावरून अर्थात नांदेडमधून प्रकाशित होणारे 'गोदातीर समाचार' हे मराठवाड्यातील सर्वात जुने दैनिक ! 1962 सालापासून अविरतपणे हे दैनिक प्रकाशित होते. स्व.काकासाहेब रसाळ संस्थापक संपादक असलेल्या या दैनिकाचे आता केशव घोणसे पाटील हे मुख्य संपादक आहेत. प्रिंट मीडियासह इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रदीर्घ अनुभव मुख्य संपादक, प्रकाशक केशव घोणसे पाटील यांच्या गाठीशी आहे. 'गोदातीर समाचार' ने 60 वर्षे पूर्ण केली असून या दैनिकाच्या हीरकमहोत्सवी वर्षास सुरुवात झाली आहे.

कार्यालय :

दै. गोदातीर समाचार

102 सी, सहकारी औद्योगिक वसाहत

शिवाजीनगर, नांदेड -431602

दूरध्वनी : 02462- 255777

कार्यालयीन Whatsapp: 97633 71777

Email : godateer@gmail.com

--------------------

मुख्य संपादक : केशव घोणसे पाटील

Email: keshavgpatil@gmail.com

संपर्क : godateer@gmail.com

701254
visitor counter
[wps_visitor_counter]

© Copyright - Godateer .2021

error: Content is protected !!