Tuesday, March 11, 2025

अकोला-तिरुपती या रेल्वे गाड्यांना मुदतवाढ तर २९ रोजीची नांदेड-दिल्ली-अमृतसर साप्ताहिक एक्स्प्रेस रद्द

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे धावणारी नांदेड-अमृतसर साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वे २९ रोजी रद्द

नांदेड- उत्तर रेल्वे ने कळविल्यानुसार फिरोझपूर विभागातील किसान आंदोलनामुळे  दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी आणि हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे धावणारी गाडी संख्या १२४२१ हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर ही साप्ताहिक एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.


तर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड रेल्वे विभागामध्ये सध्या धावत असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला आणि पूर्णा-अकोला-पूर्णा या रेल्वे गाड्यांना वाढ देण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –   

अनु क्र.गाडी क्र.कुठून – कुठेनिघण्याची वेळपोहोचण्याची वेळ दिनांक / महिना
जानेवारी           फेब्रुवारी
107605तिरुपती–अकोला(शुक्रवार)12.3012.157, 14, 21, 28
207606अकोला–तिरुपती(रविवार )08.2006.259, 16, 23, 30
307607पूर्णा – तिरुपती(सोमवार)12.4007.503, 10, 17, 24, 31
407608तिरुपती – पूर्णा(मंगळवार)20.1515.204, 11, 18, 25, 01

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!