Saturday, July 27, 2024

अकोला ते तिरुपती आणि पूर्णा ते तिरुपती या दोन रेल्वे गाड्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत मुदतवाढ

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– अकोला ते तिरुपती आणि पूर्णा ते तिरुपती या नांदेडमार्गे धावणाऱ्या दोन साप्ताहिक रेल्वे गाड्या ऑगस्ट महिन्यापर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून त्या पूर्ववत सुरू राहणार आहेत.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड रेल्वे विभागाने, सध्या धावत असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला आणि पूर्णा-तिरुपती-पूर्णा या रेल्वे गाड्यांना 1 एप्रिल ते 2 ऑगस्ट दरम्यान मुदत वाढ देण्यात येत असल्याचे सांगितले आहे. तिरुपती बालाजीला जाणाऱ्या या गाड्यांच्या वेळा आणि वार पुढील प्रमाणे-

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!