Sunday, April 14, 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेडमध्ये

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेडमध्ये येत आहेत. त्यांचा हा धावता दौरा असणार आहे. नांदेड विमानतळ येथे त्यांचे आज आगमन होणार आहे. सकाळी 11.30 वाजता ते नांदेड विमानतळावर येणार असून मोटारीने तेलंगणातील पार्डी (बी), निर्मलकडे प्रयाण करणार आहेत. त्यानंतर ते दुपारी 4.30 वाजता परत नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
सकाळी १०.०० वा. मोटारीने छ. शि. म. आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं. ८), मुंबईकडे प्रयाण

१०. ५०वा. छ. शि. म. आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं. ८), मुंबई येथे आगमन

१०.५५वा. VT-VRY या विमानाने नांदेड जि. नांदेडकडे प्रयाण

११.४५ वा. विमानतळ नांदेड, जि. नांदेड येथे आगमन

११.५५वा. मोटारीने पार्डी (बी), निर्मल हायवेजवळ भैंसा, जि. निर्मल, तेलंगणाकडे प्रयाण

दुपारी ०१.३०वा. पार्डी (बी), निर्मल हायवेजवळ, भैंसा, जि. निर्मल, तेलंगणा राज्य येथे आगमन व राखीव

०३. ००वा. मोटारीने नांदेड विमानतळ, जि. नांदेड कडे प्रयाण

सायंकाळी ०४.३०वा. नांदेड विमानतळ, जि. नांदेड येथे आगमन

०४.३५ वा.  विमानाने पुणे, जि. पुणेकडे प्रयाण

०५. १०वा. पुणे विमानतळ, जि. पुणे येथे आगमन

०५.१५ वा. मोटारीने प्रयाण.

०६. ३०वा. सोईनुसार मोटारीने सिध्दी गार्डन, डीपी रोड, वकील नगर, एरंडवणे, पुणे कडे प्रयाण सिध्दी गार्डन, डीपी रोड, वकील नगर, एरंडवणे, पुणे येथे आगमन

०६.३५ वा. मा.आ.श्री. प्रशांत परिचारक यांचे चि. डॉ. प्रितीश व चि. सौ. कां. डॉ. मुग्धा यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थिती (मा.आ.श्री. प्रशांत परिचारक)

०७.००वा. मोटारीने Mayfield Estate, Palace of Dreams, Near Mio Pallazio Society, खराडी, पुणेकडे प्रयाण

०७.४०वा. Mayfield Estate, Palace of Dreams, Near Mio Pallazio Society, खराडी, पुणे येथे आगमन

०७.४५ वा. मा. आ. श्रीमती स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांचे चि. इशान व चि. सौ. कां. श्रध्दा यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थिती (मा. आ. स्नेहलता कोल्हे)

रात्री

०८.४०वा. मोटारीने पुणे विमानतळकडे प्रयाण

०८.५५वा. पुणे विमानतळ येथे आगमन

०९.०० वा. VT-VRV या विमानाने छ. शि. म. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबईकडे प्रयाण

०९.३०वा. छ. शि. म. आंतरराष्ट्रीय विमानतळ (गेट नं. ८), मुंबई येथे आगमन

०९.३५वा. मोटारीने प्रयाण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!