ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहर आणि जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत होती. पण आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. आजही तशी दिलासादायक आकडेवारी आली आहे. आज शनिवारी एकुण 984 रुग्ण बरे झाले असून 381 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज एकूण 2123 टेस्टिंग पैकी 381 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 225 आहे. आज 984 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻