ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी रात्री मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली आहे. रात्री ११ च्या नंतर या पावसाला सुरुवात झाली.
पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने नांदेड शहराच्या काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. नांदेड शहरासह मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही मेघगर्जनेसह पाऊस झाला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻