Thursday, September 19, 2024

नांदेडहून मुंबई, पुणेसह शिर्डीला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या काही दिवस रद्द; काही गाड्यांचे मार्ग बदलले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मनमाड-अंकाई किल्ला दरम्यान दुहेरीकरणाच्या कामामुळे निर्णय

नांदेड– नांदेडहून मुंबई, पुणे, शिर्डीसह इतर काही ठिकाणी जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द काही दिवस बंद राहणार आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मनमाड-अंकाई किल्ला दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे ने दोन दिवसांपूर्वी 15 रेल्वे गाड्या रद्द केल्याचे कळविले होते. मात्र आज दिनांक 24 जून रोजी आणखी दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे ने कळविल्यानुसार मनमाड ते अंकाई  किल्ला दरम्यान दुहेरीकाराचे कार्य पूर्ण करण्याकरीता यार्ड री-मोडेलिंग आणि इतर संबंधित कार्य पूर्ण करण्याकरिता मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मुळे मध्य रेल्वे ने काही रेल्वे रद्द केल्या आहेत तर काही रेल्वे उशिरा धावणार आहेत, तसेच काही रेल्वे मार्ग बदलून धावणार आहेत.

I. पूर्णतःरद्दकरण्यातआलेल्या गाड्या :
1.    गाडी संख्या 11409 दौंड –निझामाबाद दिनांक  25/06/2022 ते  28/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

2.    गाडी संख्या  11410 निझामाबाद – पुणे दिनांक  24/06/2022 ते  27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

3.    गाडी संख्या  17058 सिकंदराबाद-मुंबई (देवगिरी) दिनांक 25/06/2022 आणि 27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

4.    17057 मुंबई – सिकंदराबाद- (देवगिरी) 26/06/2022 आणि 28/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

5.    गाडी संख्या  12729 हडपसर-नांदेड 27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

6.    गाडी संख्या  12730 नांदेड-हडपसर 26/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

7.    गाडी संख्या  17612 मुंबई– नांदेड (राज्य राणी) 27/06/2022 आणि 28/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

8.    गाडी संख्या  17611 नांदेड – मुंबई (राज्य राणी) 26/06/2022 आणि 27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

9.    गाडी संख्या  01413 निझामाबाद-पंढरपूर 24.06.2022 ते  29.06.2022 रोजी पूर्णतः रद्द

10. गाडी संख्या  01414 पंढरपूर-निझामाबाद 25.06.2022 ते 30.06.2022 रोजी पूर्णतः रद्द

11. गाडी संख्या 18503 विशाखापटणम – श्री साईनगर शिर्डी  दिनांक 23/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

12. गाडी संख्या  18504 श्री साईनगर शिर्डी – विशाखापटणम दिनांक 24/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

13. गाडी संख्या  12071 मुंबई –जालना (जनशताब्दी) दिनांक  25/06/2022 ते  28/06/2022 दरम्यान  पूर्णतः रद्द.

14. गाडी संख्या 12072 जालना – मुंबई (जनशताब्दी) दिनांक 26/06/2022 ते  29/06/2022 दरम्यान पूर्णतः रद्द.

15.       गाडी संख्या 11401 मुंबई –आदिलाबाद (नंदीग्राम) दिनांक 26/06/2022 आणि  27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द. पूर्वी 27 आणि 28 जून ला रद्द करण्याचे ठरवले होते.

16.       गाडी संख्या 11402 आदिलाबाद –  मुंबई (नंदीग्राम)  दिनांक 27/06/2022 आणि  28/06/2022 रोजी पूर्णतः रद्द. पूर्वी 26 आणि 27 जून ला रद्द करण्याचे ठरवले होते.

17. गाडी संख्या 07198 दादर –काझीपेट दिनांक 26/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.

18. गाडी संख्या 07197 काझीपेट दादर दिनांक 25/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.

19. गाडी संख्या 22152 काझीपेट –पुणे दिनांक 26/06/2022 रोजी पूर्णतः रद्द

20. गाडी संख्या 22151 पुणे –काझीपेट दिनांक 24/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.

21. गाडी संख्या 07491 जालना – श्री साईनगर शिर्डी दिनांक 27.06.2022 आणि  28.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.

22. गाडी संख्या 07492 श्री साईनगर शिर्डी – जालना दिनांक 27.06.2022 आणि  28.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.

23. गाडी संख्या 07493 जालना –नगरसोल  दिनांक 24.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.

24. गाडी संख्या 07494 नगरसोल – जालना दिनांक 24.06.2022 आणि  26.04.2022 रोजी पूर्णतः रद्द.

25. गाडी संख्या 07497 जालना –नगरसोल दिनांक 26.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या :

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!