Monday, June 17, 2024

महानगरपालिका पोटनिवडणुकीतील विजयानंतर नांदेडच्या आमदारांनी केला ना. अशोक चव्हाण यांचा सत्कार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई- महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १३ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मुस्कान नाज सैय्यद वाजिद २ हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व विधान परिषदेचे आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे व माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांचे अभिनंदन केले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!