ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री स्व. डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे समाधीस्थळ असलेल्या धनेगाव (वडगाव) मळा येथे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे नेते- कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांनी समधीस्थळाचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार अमिताताई चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवारी दि २६ फेब्रुवारी रोजी जलसंस्कृतीचे जनक डॉ शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी! त्यानिमित्त धनेगाव वडगाव मळा येथील समाधीस्थळी अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आ.अमर राजुरकर, आ. मोहनराव हंबर्डे, माजी आ.डी. पी. सावंत, आ.जितेश अंततापूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्रीताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, शेषराव चव्हाण
यांच्यासह प्रशासनातील नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी ,डॉ इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, आयुक्त डॉ सुनिल लहाने,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी तहसीलदार किरण अंबेकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे आदींची उपस्थिती होती.
विष्णुपुरी येथे आ. मोहनराव हंबर्डे यांच्यावतीने अन्नदान
डॉ. शंकररावजी चव्हाण व सौ. कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यावतीने करण्यात आले होते. या अन्नदानात सामान्यांपासून पालकमंत्र्यांनीही उपस्थिती लावून भोजनाचा आस्वाद घेतला.
विष्णुपुरी येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरचे हजारो रुग्ण व त्याचे नातेवाईक उपचारासाठी येत असतात. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर भव्य अन्नदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री अशोकराव चव्हाण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
भोकरमध्ये कै.डॉ. शंकरराव चव्हाण व कै.कुसूमताई चव्हाण यांना अभिवादन
डॉ. शंकरराव चव्हाण व कै. कुसूमताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरणा निमित्त भोकरमध्ये विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. येथील डॉ शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी केंद्रीय गृहमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण, व कै. कुसूमताई चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव दंडवे, उपसभापती गणेश राठोड, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी शेख युसूफ, शहराध्यक्ष खाजू इनामदार, संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, रामचंद्र मुसळे, गणेश पाटील कापसे, बाबुराव सायाळकर ,सतिष देशमुख, राजू अंगरवार, माधव अमृतवाड, दिगंबर वाकेकर, राजु पाटील दिवशीकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग, नाना पाटील कांडलीकर,माजी नगरसेवक मनोज गिमेकर, आप्पाराव राठोड, दत्ता व्यवहारे,केशव पा. पोमनाळकर,गंपू पाटील,सचिव पुरभाजी पुंजेकर, गोविंद मेटकर, सय्यद खालेद आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नगर परीषद कार्यालयातही कै. चव्हाण दांम्पत्याच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
समाधीस्थळी अभिवादन
धनेगाव येथे समधीस्थळी माधवराव पटणे, गणपतराव तिडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील पुयड पुणेगावकर, नगरसेवक बालाजी जाधव, श्याम दरक, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, माजी उपमहापौर सरदार सरजितसिंघ गिल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ररावसाहेब मोरे, माजी नगरसेवक जी. नागय्या, सूर्यकांत पटणे, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, माजी महापौर मंगलाताई निमकर, नामदेवराव केशवे, प्राचार्य डॉ रावसाहेब शेंदारकर,,मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार,,गुरुद्वारा बोर्डाचे सेक्रेटरी रविंद्रसिंघ बुंगई, जिल्हा परिषद सदस्य सौ डॉ मीनल पाटील खतगावकर, माजी उप नगराध्यक्ष किशोर भवरे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण,सतीश देशमुख तरोडेकर,ऍड सुरेंद्र घोडजकर,नारायणराव श्रीमनवार,केदार साळुंके पाटील, दिपक पाटील,प्रफुल्ल सावंत,बालाजी जाधव,संजय देशमुख लहानकार,राजेश पावडे, नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे,, शमीम अब्दुल्ला,कल्याण सावकार शिवाजी धर्माधिकारी,सौ.कविता काळसकर,प्रा. ललिता कुंभार,नविद कादरी, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे,निवृत्त कार्यकारी अभियंता प्रल्हादराव भालेराव,,दिनेश बाहेती,डॉ.कहाळेकर, ,ऍड.सुरेंद्र घोडजकर, संतोष मानधने,बालाजी पांडागळे,प्रशान्त अण्णा तिडके,शामराव पाटील अमराबादकर,व्यंकटराव पाटील, लक्ष्मीकांत गोणे, वैजनाथ जाधव,संतोष पांडागळे, श्याम कोकाटे पाटील,,मुदखेड तालुका अध्यक्ष उद्धव पवार निवघेकर,,मुंतजींब,पिआरओ अशोक कदम,डॉ महेश मगर, महेंद्र पिंपळे,,माजी पंचायत समिती सभापती बालाजीराव पांडागळे, सुमती व्याहळकर,अनिता हिंगोले,नांदेड तालुका अध्यक्ष निलेश पावडे,माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, नामदेवराव केशव,जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे ,बळीरामपूर सर्कल चे जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, संतोष पांडागळे, डॉ.कालीदास मोरे, पंचायत समिती चे सदस्य गंगाधर नरवाडे, श्रीनिवास मोरे,नगरसेवक राजू काळे ,माजी नगर सेविका प्रा .डॉ ,ललिता शिंदे,मंगला धुळेकर,नागनाथ गड्डम, डॉ.माणिक जाधव, राजू महाजन,डॉ. करुणा जमदाडे ,दलित मित्र नारायण कोंलबीकर, माधव आंबटवार ,डॉ नरेश रायेवार ,माजी नगरसेवक ,प्रा अशोक मोरे , सिध्दार्थ गायकवाड, संजय इंगेवाड,डॉ.अशोक कलंत्री,वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कंचनगिरे, अविनाश कदम,प्रा.रमेश नांदेडकर,आहत खान पठाण,के.एल .ढाकणिकर, व्यंकट मुदिराज,आनंदराव गायकवाड , सुभाष रायबोळे,भि.ना.गायकवाड,डॉ रमेश नांदेडकर , शंकरराव धिरडीकर,पंचायत समिती नांदेड उपसभापती प्रतिनिधी शेख फयुम शेख रहिम,वाजेगाव चे सरपंच शेख जमिल, धनेगाव संरपच पिंटु पाटील शिंदे,बळीरामपुर अमोल गोडबोले, बाभुळगाव पुंडलिक मस्के, यासह ग्रामिण भागातील मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतुन व तालुक्यातील अनेक गावातुन वाजेगाव, धनेगाव, बळीरामपूर, तुपा, कांकाडी, विष्णुपुरी,परीसरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी सह युवक महिला आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻