Tuesday, October 15, 2024

लातूर जिल्ह्यातील 66 जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत जाहीर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लातूर– लातूर जिल्ह्यातील 66 जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये जाहिर करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार सर्वसाधारण महेश परंडेकर  यांची उपस्थिती होती.

अहमदपूर तालुक्यातील 1- खंडाळी- अनुसूचित जाती, 2- हाडोळती- नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला), 3- शिरुर ताजबंद -सर्वसाधारण महिला, 4- अंधोरी-अनुसूचित जाती महिला, 5-किनगाव -सर्वसाधारण (महिला), 6-सावरगाव रोकडा – अनुसूचित जाती, 7- कुमठा बु. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला).

जळकोट तालुक्यातील 8- वाजंरावाडा – सर्वसाधारण, 9- माळहिप्परगा – सर्वसाधारण (महिला).

उदगीर तालुक्यातील 10-घोणसी – सर्वसाधारण, 11- हंडरगुळी – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 12-वाढवणा (बु) – सर्वसाधारण, 13-नळगीर – सर्वसाधारण महिला, 14-नागलगांव- नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 15- मलकापूर – सर्वसाधारण ,16- लोहारा – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 17-देवर्जन नागरिकांच्या मागास प्रवर्ग , 18-निडेबन – नागरिकांच्या मागास प्रवर्ग.

*देवणी तालुक्यातील* 19- बोरोळ – सर्वसाधारण (महिला), 20-वलांडी -सर्वसाधारण महिला, 21-जवळगा सर्वसाधारण.

*शिरुर अनंतपाळ तालुक्यातील* 22-येरोळ – सर्वसाधारण (महिला), 23-हिसामाबाद- अनुसुचिज जाती (महिला), 24-साकोळ – सर्वसाधारण.

*चाकूर तालुक्यातील* 25-झरी बु- – सर्वसाधारण , 26- चापोली – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 27-रोहिणा- सर्वसाधारण, 28-वडवळ ना. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 29-जानवळ-सर्वसाधारण (महिला), 30-नळेगाव –सर्वसाधारण (महिला).

*रेणापूर तालुक्यातील* 31-पानगाव – सर्वसाधारण (महिला), 32-खरोळा- सर्वसाधारण, 33-कामखेडा-सर्वसाधारण , 34 पोहरेगाव – सर्वसाधारण.

*लातूर तालुक्यातील* 35 महापूर- अनुसूचित जाती, 36-महाराणा प्रताप नगर-अनुसूचित (माहिला), 37-बाभळगांव – अनुसूचित जमाती (महिला), 38- पाखरसांगवी – सर्वसाधारण (महिला), 39-आर्वी-नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 40-काटगाव – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 41-चिंचोली ब – अनुसूचित जाती, 42-तांदुळजा – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 43-मुरुड बू.-सर्वसाधारण, 44-निवळी – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 45-एकूर्गा – सर्वसाधारण (महिला).

*औसा तालुक्यातील* 46-भादा – अनुसूचित जाती, 47-आलमला- सर्वसाधारण, 48-हासेगाव-सर्वसाधारण, 49-खरोसा-अनुसूचित जाती, 50-लामजना अनुसूचित जाती (महिला), 51-‍शिवली -सर्वसाधारण (महिला), 52- उजनी- अनुसूचित जाती (महिला),53-आशिव – सर्वसाधारण (महिला),  54-मातोळा – सर्वसाधारण, 55 किल्लारी – अनुसूचित जाती (महिला).

*निलंगा तालुक्यातील* 56-पानचिंचोली – अनुसूचित जाती (महिला), 57-निटूर-नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 58-अंबुलगा बू. – सर्वसाधारण, 59-हलगरा-नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 60-औराद शहाजनी – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 61-बोरसुरी – सर्वसाधारण, 62- दापका-सर्वसाधारण (महिला), 63-सरवडी-सर्वसाधारण, 64-मदनसुरी-अनुसूचित जमाती, 65-तांबाळा -सर्वसाधारण (महिला), 66-कासार सिरसी –नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला).

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!