ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- प्रवाशांच्या गर्दीला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे हैदराबाद ते जयपूर आणि परत हैदराबाद दरम्यान सोळा विशेष गाड्या चालवीत आहे.
प्रवासादरम्यान गाडी संख्या 07115 / 07116 हैदराबाद-जयपूर- हैदराबाद विशेष गाडी सिकंदराबाद, कामारेद्दी, निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खांडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, मंदसौर , नीमच, चीतौरगढ, भिलवाडा, बिजैनगर, अजमेर आणि फुलेरा येथे थांबेल.
या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय शय्या असे डब्बे असतील.
गाडीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
जबलपूर ते नांदेड दरम्यान विशेष रेल्वे च्या दोन फेऱ्या
रेल्वे भरती बोर्ड नॉन टेकनिकल पोपुलर केटेगरी (NTPC) च्या परीक्षार्थी करिता जबलपूर ते नांदेड दरम्यान विशेष गाडी चालविण्यात येत आहेत.
ही गाडी आपल्या प्रवासात कटनी मुरवारा, दामोह, सौगोर, बिना, गंज बगोडा, विदिशा, भोपाल, नर्मादापुराम, इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि पूर्णा येथे थांबेल. या गाडीस 10 स्लीपर क्लास चे आणि जनरल चे डब्बे डब्बे असतील.
गाडीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
नांदेड- बेरहामपूर दरम्यान विशेष रेल्वे च्या आठ फेऱ्या
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील हुजूर साहिब नांदेड ते ओरिसा राज्यातील बेरहामपूर (ब्रह्मपूर) दरम्यान मे-2022 या महिन्यात उन्हाळी विशेष रेल्वे च्या आठ फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. या गाडीस 18 डब्बे असतील.
गाडीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻