ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ मध्य रेल्वे मधील ट्रफिक ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द तर काही अंशतः रद्द
नांदेड– मध्य रेल्वेने कळविल्यानुसार मुंबई विभागातील कालवा-दिवा सेक्शन मधील 5 व्या आणि 6 व्या रेल्वे लाईन करिता 72 तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात आल्या आहे. त्यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
याबाबत रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेले पत्रक पुढील प्रमाणे –
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻