ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ आज एका दिवसात आढळले 164 नवे कोरोना रुग्ण
नांदेड- शहर आणि जिल्ह्याने कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्याचे सत्र सुरूच असून आज तर एका दिवसात हा आकडा दीडशे पार गेला आहे. काल रविवारी कोरोना रुग्णसंख्येने शंभरी पार केली होती, त्यात वाढ होऊन आज तर कोरोना रुग्णसंख्या दीडशेचा आकडा ओलांडला आहे. आज 164 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज एकूण 1510 टेस्टिंगपैकी 164 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 138 आहे. आज 29 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एका ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻