Friday, November 22, 2024

नांदेडमध्ये आज कोरोना रुग्णसंख्या आली शंभराखाली; आज 63 नवे रुग्ण तर 325 रुग्ण झाले बरे, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात आज सोमवारी कोरोनाच्याबाबतीत काहीशी गुड न्यूज आली आहे. आज कोरोना रुग्णसंख्या शंभराखाली आली आहे. आज 63 नवे रुग्ण आढळून आले असून 325 रुग्ण झाले बरे झाले आहेत.

आज एकूण 997 टेस्टिंग पैकी 63 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 33 आहे. आज 325 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आणखी आनंदाची बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!