ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून नांदेडमार्गे औरंगाबाद-तिरुपती- औरंगाबाद दरम्यान विशेष गाडीच्या दहा फेऱ्या मे महिन्यात करण्याचे ठरविले आहे. तर नांदेड-विशाखापटनम-नांदेड दरम्यानही विशेष गाडीच्या एप्रिल मध्ये एक आणि मे महिन्यात पाच अशा सहा फेऱ्या करण्याचे रेल्वे।विभागाने ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे :
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻