Saturday, July 27, 2024

अखेर पालकमंत्र्यांची नावे जाहीर; गिरीश महाजन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री; लातूर, धुळे जिल्ह्याच्याही पालकमंत्रीपदाची जबाबदारी महाजन यांच्यावरच !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. ज्यात नांदेडसह लातूर आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील.

शिंदे-फडणवीस सरकारमधील नवनियुक्त पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:


◆ गिरीश महाजन- नांदेड, लातूर आणि धुळे

◆ तानाजी सावंत- परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
◆ अब्दुल सत्तार- हिंगोली
◆ अतुल सावे – जालना, बीड
◆ राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
◆ सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया
◆ चंद्रकांत दादा पाटील- पुणे
◆ विजयकुमार गावित- नंदुरबार
◆ गुलाबराव पाटील – बुलढाणा
◆ दादा भुसे- नाशिक
◆ संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
◆ सुरेश खाडे- सांगली
◆ संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
◆ उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
◆ रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
◆ दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर,
◆ शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
◆ मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!