Sunday, June 4, 2023

गोकुंदा येथे संजीवन सोहळा उत्साहात

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

किनवट- संत श्री. ज्ञानेश्वर माऊलींचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी (७२५ वर्ष) संजीवन सोहळा गुरुवारी (दि.२) सर्वत्र साजरा करण्यात आला. गोकुंदा येथील श्रीसंत प.पू. फुलाजीबाबा ध्यानमंदिरात हर्षोल्हासात ‘वारकरी जागर हरीनामाचा ‘या भजनी मंडळाच्यावतीने संजीवन सोहळ्यानिमित्त भजनाचा कार्यक्रम पार पडला.     यावेळी गायक तथा हार्मोनियम वादक तुकाराम माने, शास्त्रोक्त गायिका कु.वर्षा माने, मृदंगवादक बाबू लिंबाजी कागणे, भागवतकार ह.भ.प.शेषेराव शिरफुले महाराज,  गायक मारूती तिडके, मोदे, गोविंदराव सावरगावे, रामराव फरास,  गुरनुले, गणपतराव आडे, पवार , मुरलीधर पुपुलवाड, श्रीहरी मुंडे, केशव नैताम, माधव देशमुखे, मारूती जाधव, नागनाथ बसवदे, उत्तमराव मारकवार, सूर्यकांत जोमदे, खंडू गीते , सौ.सुनिता माने, सौ.सुमित्रा देशमुखे, सौ.अर्चना वैजनाथ मोदे, कु.योगेश्वरी माने, कु.ऋतुजा रामराव फराद, सौ.संगिता मुरलीधर पोपुलवाड, सौ.वर्षाली फरास, सौ.ललिता मुंडे, मालाताई गुरनुले,  सौ.शेवाळे काकू, श्रीमती चंद्रभागा गारोळे यांच्यासह अन्य वारकरी उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,797FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!